मालवण : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावर आक्रमक, अभ्यासू व बेधडक नेतृत्व अशी ओळख असलेले भाजप नेते माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेशजी राणे यांना महाराष्ट्र शासनाकडून Y दर्जाची पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. उद्या पासून महाराष्ट्र पोलिसांचे S स्कॉड निलेश राणे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होईल. अशी माहिती देण्यात आली आहे.












