नवी दिल्ली: दिल्ली येथील भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अधिवेशनात मा ना नारायणराव राणे, zxदिवसीय अधिवेशनात मा पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहित देशभरातील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्याचे मंत्री, खासदार आमदार,जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असे एकूण 10800 प्रतिनिधी उपस्थित आहेत.
आज मा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला.












