रत्नागिरी | प्रतिनिधी : मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांचेकडून सन 2022 मध्ये समाजमाध्यमांवर मतदार जागृतीसाठी केलेल्या प्रचार-प्रसाराबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ समाजमाध्यम पुरस्कार प्रदान करण्यात आला.