मालवण | प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेचे आश्वासक नेतृत्व अशी ओळख असलेले निलेश राणे यांचा वाढदिवस रविवार 17 मार्च रोजी साजरा होत आहे. या निमित्त सामाजिक, धार्मिक अश्या स्वरूपात विविध उपक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.
दरम्यान सहकारी यांच्या भेटीसाठी निलेश राणे मालवण येथील निलरत्न निवासस्थानी उपस्थित असणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.











