आचरे डोंगरेवाडी येथील सौ. शारदा मोरेश्वर परब यांचे निधन

 

आचरा :सौ.शारदा मोरेश्वर परब(७०) .आचरे डोंगरेवाडी यांचे आचरेत त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.आचरे येथील ज्येष्ठ नागरिक सेवासंघाचे क्रियाशील कार्यकर्ते मोरेश्वर आपा परब यांच्या त्या पत्नी.त्यांचे मागे मुलगा.. मुली सून नाँतवःडे असा परिवार आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने त्याना श्रद्धांजली देण्यात आली.