काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष उल्हास मंचेकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे पक्षांमध्ये स्वागत केले
यावेळी आमदार नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते
उल्हास मणचेकर यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्ष सह अनेक पदे भूषविली आहेत त्यांच्या प्रवेशामुळे मच्छीमार समाजाचे आणखीन एक नेतृत्व भाजपाला मिळाले आहे.
मंचेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे










