नांदगाव येथे उत्साहात ईद उ फितर रमजान ईद साजरी

रोजा करणाऱ्या छोट्या रोजदार यांचा केला सत्कार

कणकवली :नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद उ फितर रमजान ईद साजरी करण्यात आली या वेळी दोन्ही गौसिया मस्जिद येथे ईद मुबारक चि नमाज पठण करण्यात आली मुस्लिम बांधवांनी ईद मुबारक च्या एक मेकांना गळा भेट केली व शुभेच्छा दिल्या

या वेळी दरवर्षी प्रमाणे लहान छोटे रोजदार यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले या छोटे रोजदार आयत बटवाले निखत बटवालेहसान बटवाले राहत बटवाले फरहिन बटवाले खालिद बटवाले इफरा बटवाले सोयेब बटवाले निखत हवालदार अलफिया बटवाले आलिझा बटवाले आयेशा नावलेकर अफफिया हवालदार जोया बटवाले सैफ बटवाले सुफियान बटवाले उबेद साटविलकर या छोटे रोजदार यांचे पुष्पगुच्छ हारतुरे व भेट वस्तू अहमद बटवाले रज्जाक बटवाले पत्रकार उत्तम सावंत सइद बटवाले यासिन बटवाले शाहिद बटवाले रज्जाक हवालदार इमाम नावलेकर समिर बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते

या छोटे रोजदार यांना त्यांच्या आई वडील व मित्र मंडळ यांनी एक महिना सहकार्य केले.