क्राईमताज्या घडामोडीरत्नागिरीलांजा लांजा Breaking: भांबेड बाजारपेठेत पुन्हा दोन दुकानांत चोरी April 14, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram तालुक्यातील भांबेड बाजारपेठेतील पुन्हा एकदा दोन दुकानात चोरी दुकानांच्या छतावरील कौले काढून चोरट्यांचा आत प्रवेश गेल्या चार दिवसातील सलग दुसरी घटना व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण, तर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान