भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या निवासस्थानी नारायण राणे यांनी दिली सदिच्छाभेट

सावंतावडी । प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या सावंतवाडी सर्वोदयनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अजय गोंदावळे यांनी कुटुंबियांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सौ. शितल गोंदावळे,मुलगा आकाश गोंदावळे,मुलगी अंकिता गोंदावळे आदी उपस्थित होते.