लांजा -प्रतिनिधी
पनोरे हल्ला प्रकरण घटनेला भीषण वळण
पनोरे कवचेवाडी येथील हल्ल्याच्या घटनेतील एकाचा मृत्यू
हल्ल्यात जबर जखमी झालेल्या जानू रघुनाथ कवचे यांचा मृत्यू
तर हल्ल्यात जखमी झालेले सुरेश तुळाजी कवचे आणि सुरेश संभाजी कवचे हे दोघे गंभीर जखमी
दोन्ही गंभीर जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
माथेफिरू हल्लेखोर कांबळे पोलिसांच्या ताब्यात










