मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा १४ व १५ मे रोजी संपन्न होत आहे. या निमित्त

१४ मे २०२४

सकाळी ९.०० वा. श्री दत्ताभिषेक, सकाळी

११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी

१.०० वा. महाप्रसाद,

सायंकाळी ७.०० वा.

आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा. रेकॉर्ड डान्स.

१५ मे रोजी सकाळी

९.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी

११.०० वा.आरती व तीर्थप्रसाद, दुपारी

१.०० वा. महाप्रसाद

सायंकाळी ७.०० वा.

आरती व तीर्थप्रसाद

रात्री ९.३० वा. २०-२०डबलबारी भजनाचा जंगी सामना

बुवा- श्री. विजय उर्फ गुंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ) विरुद्ध

बुवा- श्री. संतोष जोईल

(श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुडी, देवगड) या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन

श्री दत्तमंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.