ओटवणेत आज “गुरू शिष्य संग्राम”

ओटवणे(प्रतिनीधी) : आज रविवार दिनांक २६ मे रात्रौ ठीक ८.०० वाजता आतुरता ग्रुप ओटवणे आयोजित जय हनुमान पारंपरिक दशावतार नाटय मंडळ दांडेली यांचा गुरू शिष्य संग्राम हा दशावतार नाटय प्रयोग ओटवणे सातेरी रवळनाथ मंदिर येथे होणार असून या नाटय प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन आतुरता ग्रुप ओटवणे गावठणवाडी यांच्याकडून कऱण्यात आले आहे.