Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयासमोरील इमारतीवरुन उडी मारून तिने आत्महत्या केली आहे.
या घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आधिकाऱ्याची मुलगी LLB चं शिक्षण घेत होती. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन तिने उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.
बातमी अपडेट होत आहे…












