भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली समोर…

भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली समोर…

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. राज्यातून मुरलीधर मोहोळ, नितीन गडकरी, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, पियुष गोयल यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. तर भाजपकडून शपथ घेणाऱ्या इतर मंत्र्यांच्या नावांची यादीही समोर आली आहे.

1.राजनाथ सिंह – उत्तर प्रदेश
2.नितीन गडकरी -महाराष्ट्र
3.अमित शाह – गुजरात
4.निर्मला सीतारामन – तामिळनाडू
5.अश्विनी वैष्णव – ओडिशा
6. पियुष गोयल – महाराष्ट्र
7.मनसुख मांडविया – गुजरात
8.अर्जुन मेघवाल – राजस्थान
9.शिवराज सिंह – मध्य प्रदेश
10.अन्नमलाई – तामिळनाडू
11.सुरेश गोपी – केरळ
12.मनोहर खट्टर – हरियाणा
13.सर्वंदा सोनोवाल – ईशान्य
14.किरेन रिजिजू – ईशान्य
15.राव इंद्रजीत – हरियाणा
16.जितेंद्र सिंग -जम्मू आणि काश्मीर
17. कमलजीत सेहरावत – दिल्ली
18.रक्षा खडसे – महाराष्ट्र
19.जी किशन रेड्डी -तेलंगणा
20.हरदीप पुरी – पंजाब
21. गिरीराज सिंह – बिहार
22.नित्यानंद राय – बिहार
23.बंदी संजय कुमार -तेलंगाणा
24.पंकज चौधरी
25. बीएल वर्मा
26.अन्नपूर्णा देवी
27.रवनीत सिंग बिट्टू – पंजाब
28.शोभा करंदळे – कर्नाटक
29.हर्ष मल्होत्रा ​-​दिल्ली
30.जितिन प्रसाद – यूपी
31.भगीरथ चौधरी राज
32. सीआर पाटील – गुजरात
33.अजय तमटा – उत्तराखंड
34.धर्मेंद्र प्रधान – ओडिशा
35.गजेंद्रसिंह शेखावत -राजस्थान
36. ज्योतिरादित्य सिंधिया – मध्य प्रदेश