श्री देवी माऊली घोडेमुख कला क्रीडा मंडळ न्हावेली यांच्या वतीने भात बियाण्याचे वाटप

न्हावेली | प्रतिनिधी : 
श्री देवी माऊली घोडेमुख कला क्रीडा मंडळ न्हावेली यांच्या वतीने न्हावेली गावातील सर्व शेतकऱ्यांना भात बियाणांचे वाटप रविवार दिनांक 26 मे रोजी करण्यात येणार आहे तरी याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली घोडेमुख कला क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.