अपघातताज्या घडामोडीरत्नागिरीलांजा लांजा Breaking : धबधब्याच्या कुंडात बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू June 16, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram लांजा – संतोष कोत्रे धबधब्यात बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू वेरवली बेर्डेवाडी येथील घटना मृत तरुण राजापूर तालुक्यातील कळसवली तळेकर वाडी येथील धबधब्यात पोहत असताना बुडून मृत्यू