खेड रेल्वे स्थानकात मालवण मधील प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू

dead

खेड(प्रतिनिधी)येथील रेल्वे स्थानकात बसलेल्या मालवण येथील ५१ प्रौढा चा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २१ जून रोजी ११.३० वाजताचे सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे

अरुण लहु कदम वय ५१ वर्षे, रा. मु.पो. राखिवडे ता. मालवण जि. सिंधुदुर्ग असे मृत्यू मुखी पडलेल्या प्रौढा चे नाव आहे  यातील मयत हे खेड रेल्वे स्टेशन येथे बसलेले होते अचानक त्यांचा मृत्यू झाला