वागदे ग्रामपंचायत च्या वतीने एमएससीआयटी चे 10 विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण

 

कणकवली;वागदे ग्रामपंचायत च्या वतीने एम एस सी आय टी चे प्रशिक्षण 12 वी पास मुलांना देण्यात आले. 10 विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतने मोफत प्रशिक्षण दिले.15 व वित्त आयोगातून कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले.3500 प्रमाणे बारावी पास झालेले 10 विद्यार्थी हे प्रशिक्षण देण्यात आले.या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी ग्रामसेवक युवराज बोराडे यांच्यासह लक्ष्मण घाडीगावकर,उमेश घाडीगावकर आदी उपस्थित होते.