मसूरे | प्रतिनिधी :पळसंब गावठणवाडी येथील कु. रेश्मा दत्तात्रय गोलतकर (47 वर्ष ) यांचे मुंबई येथे दवाखान्यात उपचार चालू असताना दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई , काका , काकी, भाऊ , वहिनी, बहिण असा मोठा परिवार आहे. माजी सरंपच श्री. चंद्रकांत गोलतकर यांची ती बहिण होत .












