खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळीवाडा येथे गावठी हातभट्टी दारू धंद्यावर टाकलेल्या धाडीत १७३० रुपये किंमत ची १६ लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसानी जप्त केली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई २३ जुलै रोजी करण्यात आली
विजय उर्फ बोबु लक्ष्मण महाडीक वय – ४३. असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे गैरकायदा विना परवाना गावठी हातभट्टीची दारू ही आपले स्वतःचे तांबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आले म्हणून.गुन्हा दाखल करण्यात आला आहे











