खेड (प्रतिनिधी) बिहार राज्य कबड्डी असोसिएशनमार्फत ९ ते ११ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या महिला गटातील राष्ट्रीय बिच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंतिम संघात भरणे येथील समरीन बुरोंडकर हिची निवड झाली आहे.
बुरोंडकरने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील
कबड्डी संघाचेही तिने नेतृत्व केले आहे. ६ ऑगस्ट रोजी ती मुंबईला रवाना होणार आहे. तालुका कबड्डी
असोसिएशन अध्यक्ष सतीश चिकणे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.










