मसुरे | झुंजार पेडणेकर : माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय माळगाव यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
*गट- १ली ते ४थी -*
*प्रथम-* उर्मी लक्ष्मीकिरण मेस्त्री (मसुरे देऊळवाडा),
ऋतुराज संतोष धवाळी (वेरली)
*द्वितीय-* सोहम सदाशिव पालव (बिळवस देऊळवाडा)
राधिका चंद्रशेखर खाडिलकर (भोगलेवाडी )
*तृतीय-* प्रांजली गुरुनाथ पोयरेकर (वेरली)
ओवी राजेश चव्हाण (वेरली)
*उत्तेजनार्थ-* लावण्या भालचंद्र परब (वेरली)
सुरक्षा गणेश पालव (बिळवस देऊळवाडा)
*गट- ५वी ते ७वी -*
*प्रथम-* पूर्वा रत्नू सुर्वे (माळगाव हायस्कूल)
*द्वितीय-* कनिका मंगेश पाटकर (वडाचापाट)
*तृतीय-* आर्ची अजित भोगले (माळगाव हायस्कूल)
*उत्तेजनार्थ-* चिराग अजित लाकम (वडाचापाट)
स्वराज समीर बागवे देऊळवाडा
*गट- ८वी ते १०वी-*
*प्रथम-* यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (माळगाव हायस्कूल)
*द्वितीय-* भार्गवी नारायण कदम (माळगाव हायस्कूल)
*तृतीय-* आर्या अनिल भोगले (माळगाव हायस्कूल)
*उत्तेजनार्थ-* तनिष संभाजी भोगले (माळगाव हायस्कूल)
यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन माळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. उदय जोशी, ग्रंथपाल तन्वी राणे सिद्धी जाधव, राजेंद्र धारपवार, उदय कदम, माळगावकर मॅडम, गुरुनाथ ताम्हणकर, छाया नाईक, मनाली परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सर्व यशस्वी आणि सहभागी स्पर्धकांचे अध्यक्ष श्री. अरुण भोगले यांनी अभिनंदन केले आहे.












