हरवला आहे : उदय चंद्रकांत पोमेंडकर

 

रत्नागिरी : नाव – उदय चंद्रकांत पोमेंडकर

वय – 40

उंची -5.2

रंग – सावळा

राहणार पत्ता – जुनी तांबट आळी नवलाई पावणाई मंदिरा शेजारी रत्नागिरी

 

सोमवार दिनांक 19/08/2024 रोजी घरातून दुपारी दोन वाजता घरातून बाहेर पडला आहे आजुन ही घरी परत आलेला नाही.,शेवाळी (मेहंदी) रंगाचे टीशर्ट काळ्या रंगाची हाप पँट आणि सोबत काळ्या रंगाची सॅक (बॅग)घेऊन घराच्या बाहेर पडला आहे.

तरी कोणाला दिसल्यास, काही समजल्यास संपर्क करावा

 

संपर्क –

बहीण –

पल्लवी पोमेंडकर – 9119549882

मित्र –

सचिन भोसले – 91460 33455

योगेश मगदुम – 8830145554