खेड(प्रतिनिधी) ईलाईट फिटनेस सेंटर खेड व खेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी स्वरक्षणाचे मार्गदर्शन ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वा.:- खेड नगर परिषद हॉल, येथे आयोजित करण्यात आले आहे
या उपक्रमाला खेड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे सौ. वैष्णवी विनोद गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमात महिला व युवती यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे









