स्वप्निल कदम l कुडाळ :कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाच्या शिलाण्यास सोहळ्याचे खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिलाण्यास कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांचे हार्दिक महेंद्र किनी श्री पिसाळ श्वेता कुडाळकर काका कुडाळकर श्री राऊळ, दीप लक्ष्मी पडते दादा साईल संजय वेंगुर्लेकर तसेच व्यासपीठावर अन्य मान्यवर उपस्थित होते












