टाटा मोटर्स आयोजित आश्चर्यकारक ऑफर्ससह कारच्या सर्वात मोठ्या उत्सवास सुरुवात

 

रत्नागिरी :टाटा मोटर्स भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने या सणासुदीच्या हंगामासाठी आश्चर्यकारक ऑफर्ससह कारचा सर्वात मोठा उत्सव लाँच केला आहे. आमच्या शोरूममध्ये उपलब्ध असलेल्या अनेक लोकप्रिय कार आणि एसयूव्ही साठी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या किमतीसह ग्राहकांना रु. २.०५ लाख रुपयांपर्यंतचे एकत्रित फायदे मिळू शकतात ज्यामुळे ग्राहकांना त्यांची स्वप्नातील कार खरेदी करण्याची ही योग्य संधी आहे. स्वप्नाच्या पलीकडे असलेल्या किंमतीवर पेट्रोल, डिझेल आणि सी.एन. जी द्वारे समर्थित सर्व कार आणि एसयूव्ही वर ३१ ऑक्टोबर पर्यंत मर्यादित कालावधीसाठी विशेष सणांच्या ऑफर उपलब्ध आहेत.

कार उत्सवाची घोषणा करताना, श्री.विवेक श्रीवस्त मुख्य व्यावसायिक अधिकारी, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेड म्हणाले “जसा सणासुदीचा हंगाम सुरु होत आहे तसतसे आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या वर्षातील सणासुदीत मर्यादित काळातील आकर्षक देवाण घेवाण आणि रोख फायदे यांचा समावेश आहे ज्यामुळे नवीन सुरुवातीची भावना आत्मसात करण्याचा हा एक उत्तम क्षण आहे आम्हाला विश्वास आहे कि ग्राहक या आपवादात्मक संधीचा फायदा घेत टाटा कार घरी आणतील सुरक्षितता आणि डिझाईनमुळे हा सणांचा हंगाम खरोखरच खास बनतो.

 

टाटा मोटर्स ची कॉम्पैक्ट एसयूव्हि या श्रेणी मधील ५ स्टार मानांकन प्राप्त सर्वात सुरक्षित आणि दरमहा सर्वाधिक विकली जाणारी कार

टाटा पंच ने ४ लाख आनंदी आणि समाधानी कुटुंब सर्वात कमी कालावधीत टाटा मोटर्स शी जोडण्याचा नविन विक्रम प्रस्थापित केला आहे.

गोवा , गुजरात , राजस्थान येथील भरघोस यशानंतर महाराष्ट्रात कोकणात..

एस.पी ॲाटोहब ही टाटा डीलरशीप खास आपल्या सेवेत हजर आहे.

 

ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आणि अति उच्च दर्जा ची सेवा यामुळे अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार डिलरशिप..

 

संपूर्ण वातानुकूलित शोरूम , तज्ञ सेल्स स्टाफ़, अत्याधुनिक उपकरणानी परिपूर्ण वर्कशॉप टाटा मोटर्स प्रशिक्षित टेक्निशियन , बॉडीशॉप, कॅशलेस रिपेअर सुविधा आणि बरेच काही..

 

रत्नागिरी आणि चिपळुण येथे सेल्स आणि सर्विस दोनही सहित आपल्या सेवेत हजर

कणकवली( सिंधुदुर्ग) येथे सेल्स सुविधा उपलब्ध लवकरच सर्विस सुविधा देखिल आपल्या सेवेत हजर

 

सदर कारचे टेस्ट ड्राइव, डेमो तसेच तुमच्या जुन्या कार चे योग्य इवैल्यूएशन १००% ऑन रोड फाइनेंस ई.करीता आजच आपल्या जवळचे शोरुम ला ग्राहकांनी भेट देऊन ॲाफर चा लाभ घ्यावा असे आवाहन एस. पी. ऑटोहब कडुन अरुण देशपांडे यांनी केले आहे.