म्हापण ग्रामपंचायत तिठा येथे सोलर हायमास्टचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते उदघाट्न…       

 

आमदार स्थानिक विकास निधीतून काम

 वेंगुर्ले : प्रतिनिधी :  म्हापण ग्रामपंचायत तिठा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन 2022/23 अंतर्गत सोलर हायमास्टचे उदघाट्न वेंगुर्ला शिवसेना तालुका प्रमुख श्री. नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी म्हापण गावच्या सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच सुरेश ठाकूर, म्हापण शिवसेना विभाग प्रमुख श्री. दत्ता साळगांवकर, सागर गावडे, तालुका सचिव युवासेना, कोचरा गावचे उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापण गावचे माजी सरपंच नाथा मडवळ, माजी नायब तहसीलदार श्री. सुभाष चौधरी, कोचरा गावचे माजी सरपंच सुनिल करलकर. ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, विजय ठाकूर, संदीप खोत मंदार खोत, शेखर तेली, आबा मुंडये सिद्धेश रावले कोचरा ग्रामपंचायत सदस्य विशाल वेंगुर्लेकर, श्रीरामवाडी शाखा प्रमुख.भाई खवणेकर, प्रदीप गवंडे आणि शिवसैनिक, भाजपा आणि राष्ट्रवादी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.