देवगड तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष धोपावकर भाजपात, आ. नितेश राणे यांच्या हस्त घेतला प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (Shiv Sena) उबाठा अल्पसंख्यांक सेलचे (Minority Cell) देवगड तालुका अध्यक्ष इकबाल धोपावकर (Iqbal Dhopavkar) यांचा भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party – BJP) जाहीर प्रवेश झाला.

 

या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष (District Vice President) आरिफ बगदादी (Arif Baghdadi), युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (Youth Wing District President) संदीप मेस्त्री (Sandeep Mestri), विजयदुर्ग सरपंच (Vijaydurg Sarpanch) रियाज काझी (Riyaz Qazi), तसेच नासिर मुकादम (Nasir Mukadam) आणि मुस्ताफ चौगुले (Mustafa Chougule). उपस्थित होते