खेड चे माजी तालुका कृषी अधीकारी चंद्रमणी रुके यांना मातृशोक

 

 

खेड(प्रतिनिधी)येथील खेड तालुका कृषी कार्यालयाचे माजी तालुका कृषी अधीकारी चंद्रमणी रुके यांच्या मातोश्री कालकथित शेवंती गोविंद रुके यांचे दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने नातूनगर येथे निधन झाले

 

त्यांच्या अंत्यसंस्कार ला सर्व स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते त्यांच्या पश्चात मुले मुलगी सुना नातवंडे नातसून परतवंडे असा मोठा परिवार आहे