गुहागर विधानसभा अपडेट

 

गुहागर l प्रतिनिधी :अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे

 

महायुतीला बळ देण्यासाठी घेतला महत्वपूर्ण निर्णय

 

गुहागरमधून संदेश मोहिते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे

 

एकूण 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले मागे