मराठा महासंमेलनात यशस्वी उद्योजिका सौ. अंजली केशवराव इंदुलकर यांचा भव्य सत्कार

रत्नागिरी:

रत्नागिरी येथील हॉटेल विवेक,माळनाका येथे संपन्न झालेल्या अखिल मराठा फेडरेशन च्या महासंमेलन मध्ये मराठा बिझनेस फोरम तर्फे यशस्वी उद्योजिका म्हणुन सौ. अंजली केशवराव इंदुलकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सुरुवाती पासुन म्हणजे 40 वर्षा पुर्वी पासून ते आत्ता पर्यंत केलेल्या त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

शून्यातून विश्व अशा त्यांच्या यशस्वी वाटचालीस सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
मराठा बिझनेस फोरम च्या दिग्गज मान्यवरांकडून हा सत्कार करण्यात आला.