गावखडी /वार्ताहर :राजापूर तालुक्यातील कशेळी श्री रामदास सेवा मंडळ कशेळी व मुंबई
यांच्यावतीने श्री रामनवमी उत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.6/4/2025 रोजी पहाटे 5 ते 6 काकड आरती ,स.8.30वा.सत्यनारायण महापुजा ,स.10.30वा.श्रीराम जन्मावर ह.भ.प.टिव्ही स्टार अश्विनीताई म्हात्रे याचे कर्णमधुर
दु.12.30वा.श्रीराम जन्मोत्सव दर्शन, तिथप्रसाद व महाप्रसाद संध्या.4पयत ,सांय. 7वा.श्री गुरूवर्य दादांचे मंत्रमुग्ध करणारे क्षणभर मी कोण याचा विचार करायला लावणारे सुखी संसाराची किल्ली देणारे प्रवचन ,सत्यनारायण दशन ,तिथप्रसाद, गुरूदशन ,रात्री 9 ते 10वा.मंत्रोपदेश ,महाप्रसाद चालु
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन श्री.गुरूवर्य दादा पेडणेकर, श्री.सत्यवान पेडणेकर, सौ.संगिता वसंत पाटील, यानी केले आहे









