दोडामार्ग l सुहास देसाई : कसई दोडामार्ग सावंतवाडा राष्ट्रोळी मंदिर परिसरात ग्रामस्थांची मागणी असलेल्या पा UVण्याच्या प्रश्न कायम स्वरुपी सुटला आहे या ठिकाणाच्या विहीरीचे काम पूर्ण झाले आहे त्यांचे लोकार्पण उत्साहात नगराध्यक्ष चेतन चव्हाण व पदाधिकारी यांचे उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून सावंतवाडा येथील राष्ट्रोळी मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधण्यात आली. त्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असून ही विहीर लोकांच्या सेवेत देण्यासाठी लोकार्पण नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती संध्या प्रसादी, बांधकाम सभापती रामचंद्र मणेरीकर, महिला व बालकल्याण सभापती क्रांती जाधव, नितीन मणेरीकर, संजना म्हावळणकर, सुकन्या पनवेलकर, समीर रेडकर, सुधीर पनवेलकर, तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत सरपंच खोक्रल देवेंद्र शेटकर, सुधीर सावंत, प्रकाश रेडकर, विश्वनाथ रेडकर, केशव रेडकर, राजन आबडोस्कर, श्रीधर रेडकर, प्रभाकर रेडकर, प्रभाकर बोर्डेकर, दादा बोर्डेकर, राजू बोर्डेकर, रामचंद्र नाईक, सुदेश तुळसकर, गोकुळदास तोरसकर, उल्हास रेडकर, प्रभाकर मणेरीकर, अर्जुन सावंत, प्रभाकर बेतकेकर, दादा रेडकर, ओंकार रेडकर, वैभव रेडकर, विवेक नाईक, गुरू नाईक, संगम बोर्डेकर, शिवम आंबडोसकर, गौतम महाले, विक्रम सावंत, स्वप्नेश रेडकर, देवानंद मणेरीकर, आनंद तुळसकर, काका रेडकर, विष्णू खांबल, महेश नाईक,रुपेश बोर्डेकर, भैय्या बेतकेकर, अभिषेक नेमाने, प्रबोधन मठकर, नगरपंचायत कर्मचारी शिरोडकर, कोळेकर, केतकर आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.












