मेक इन इंडियामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- डॉ. गजानन रत्नपारखी

रत्नागिरी (वार्ताहर)रत्नागिरी येथे अिखल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे सकाळी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी बोलताना नाना शंकर शेठ हे दैवज्ञ समाजाचे दैवत आहेत. त्यांच्या प्रेरणेने हा समाज िवविध उपक्रम राबवित असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया यालाही सक्रीय सहभाग हा समाजबांधव देत असून भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान सर्वांनी आत्मसात करावे असे त्यांनी यावेळी सांिगतले.
रत्नािगरी येथे ११७ वे अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद दैवज्ञ भवन कै. पांडुरंग गणपत लांजेकर सभागृहात संपन्न झाली. यावेळी डॉ. गजानन रत्नपारखी, अ.भा. दैवज्ञ परिषदेचे अध्यक्ष, रत्नागिरी अ.भा. िहतवर्धक समाजाचे अध्यक्ष संतोष भुर्के, प्रमुख पाहुणे रत्नािगरीचे उद्योजक प्रमोद खेडेकर, समाजश्रेष्ठी नाना शंकर शेठ प्रतिष्ठानचे सुरेंद्र शंकर शेठ, उदयराज गडकरी, दिनकर बायकेरीकर तसेच उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, सुर्यकांत कल्याणकर, मनमोहन चोडणकर, नंदकिशोर वळिवडेकर, िवजय िपतळ, िजतेंद्र पेंडुरकर, सुनील देवरुखकर, महेश धामणसकर, िदलीप मालंडकर आिण संजीय वगळ उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी दैवज्ञ िहतवर्धक समाजाच्यावतीने अध्यक्ष संतोष भुर्के, उपाध्यक्ष सुहास विरकर, सरचिटणीस धनेश रायकर, राजेंद्र भुर्के, गुरुप्रसाद खेडेकर, ऋशिकेष िवरकर आिण संतोष खेडेकर तसेच िवश्वस्त आनंद विरकर, प्रमोद खेडेकर, चंद्रकांत भुर्के, िवजय पेडणेकर, िकशोर कारेकर, जनार्दन आचरेकर यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आिण सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
यावेळी सिद्धेश बंदरकर, अमेय िवरकर, मंदार खेडेकर, महेश खेडेकर, महेश उपळेकर, केतकी कारेकर, सुलभा भुर्के, प्रतिक्षा भुर्के यांच्यासह दैवज्ञ समाजाचे िवभागीय पदािधकारी माधन िमरकर, रुपेश पेडणेकर, उदय दांडेकर, िदलीप भुर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेला प्रमुख पाहुणे प्रमोद खेडेकर यांनी सर्व समाजाने सराफीचा व्यवसाय करताना शासनाने िदलेल्या िवविध संधी शोधून त्यामध्ये प्रगती करणे गरजेचे आहे. तसेच धनेश रायकर यांनी आत्ताच्या या दैवज्ञ समाजापुढील आव्हाने आिण त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे िववेचन केले. हा सोहळा अत्यंत िदमाखात संपन्न झाला.












