मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी /वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे

तसेच दि.10रोजी स.7वा .श्री स्वामी समर्थांची पुजा,अभिषेक, दु12वा.आरती ,दु1वा.महाप्रसाद

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले