लांजा Breaking : पुनस रत्नागिरी मार्गावर सापडले बिबट्याचे लहान पिल्लू

लांजा -: संतोष कोत्रे :लांजा येथील पुनस रत्नागिरी मार्गावर सापडले बिबट्याचे लहान पिल्लू

 

 

पिल्लू पंधरा ते वीस दिवसांचे

 

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पिल्लू

 

 

रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजता सापडले पिल्लू

 

तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचरण