बांदिवडे येथे 1 ऑक्टोबर रोजी डबलबारी भजन सामना!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री पावणाई देवी मंदिर बांदिवडे पालयेवाडी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्त 1 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता डबलबारी भजन सामना होणार आहे. बुवा हेमंत लाड ( किर्लोस ) विरुद्ध बुवा नामदेव गिरकर ( मसुरे ) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.