देवगड पंचायत समितीच्या सभापतीपदी गणेश राणे, उपसभापतीपदी अमोल लोके

देवगड पंचायत समितीच्या सभापती पदी गणेश राणे तर उपसभापतीपती शिवसेनेचे अमोल लोके यांची निवड निश्चित झाली आहे