कणकवली : कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संदिप मेस्त्री यांचे संघटनात्मक कामाची दखल घेवून युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.












