विकसित भारत संकल्प यात्रा योजनांची माहिती देणारी व्हॅन असणार इथे

 

रत्नागिरी : विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत लांजा तालुक्यातील कुरचुंब, शिपोंशी रत्नागिरीमधील मेर्वी, गणेशगुळे संगमेश्वरमधील वाशी ते देवरुख, कारली, गुहागरमधील अबलोली, खुडदे चिपळूणमधील धाकमोळी, खंडोत्री खेडमधील शिवतर, जामगे मंडणगडमधील वेलास, वाल्मिकीनगर या गावात उद्या सोमवार दि.11 डिसेंबर 2023 रोजी विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन फिरणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.