रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बारा वाड्यांचा राजा भैरी चरणी अभिषेक करून शहरातील कार्यक्रमाला सुरुवात झाली.

त्यानंतर खन्ना झोपडपट्टी व इश्वर झोपडपट्टी येथे अन्नदान व गोड लाडू चे वाटत करण्यात आले.
त्यानंतर प्रभाग क्र. 10 मध्ये युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ वाटत करण्यात आले.
त्यानंतर रिमांड होम येथे सर्व मुलांना खावू वाटप करण्यात आले.
त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, उपजिल्हाप्रमुख राजन शेटे,वैभव खेडेकर,बंटी कीर,श्रध्या हळदणकर,कौसल्या शेट्ये,सौरभ मलुष्टे,बाळु साळवी, प्रशांत सुर्वे, दीपक पवार ,पूजा पवार, संकेत घाग, अभिजित दुडे, आशु मोरे, राहुल रसाळ, नितीन तळेकर, सतीश मोरे, अमोल पावसकर ,बंटी गुरव, दिशा साळवी, प्रथमेश साळवी ,शुभम साळवी, दुर्गेश पांगम,रोहित मायनाक, साहिल गाडेकर,स्मित साळवी, काव्या कामतेकर, अंजली सावंत, श्रवण गुरव,स्वराज सावंत, शुभम सावंत आनंद नरवणकर, सुनील शिवलकर, प्रकाश शिंदे, नानू सावंत व सर्व शिवसैनिक,युवासैनिक व महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते











