रत्नागिरी | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील देवबाग येथील पार्वती शंकर वराडकर (८८) यांचे आज बुधवारी सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या पत्रकार प्रकाश वराडकर यांच्या आई असून त्यांच्या मागे दोन मुलगे, सूना नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत पार्वती वराडकर यांचा दशक्रिया विधी २६ जानेवारीला होणार आहे.












