सावंतवाडी । प्रतिनिधी : कारीवडे पेडवेवाडी गावठणवाडी रस्ता ग्रा.मा.१८६ ०/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे या रस्त्याचे भुमीपुजन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस, सिंधुदूर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कारीवडे गावचे सरपंच सौ.आरती माळकर,उपसरपंच श्री.नितिन गावडे,माजी पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता केळुसकर,माजी सरपंच सौ.अपर्णा तळवणेकर,माजी सरपंच श्री.तानाजी साईल,ग्रा.प.सदस्य श्री.तुकाराम आमुणेकर, ग्रा.प.सदस्य श्री.महेश गांवकर,ग्रा.प.सदस्या सौ.तन्वी साईल, ग्रा.प.सदस्या सौ.अरुणा सावंत,ग्रा.प.सदस्या सौ.साक्षी परब, ग्रा.प.सदस्य श्री.भिकाजी कवठणकर, ग्रा.प.सदस्या भाग्यश्री भारमल,भारतीय जनता पार्टी आंबोली मंडल उपाध्यक्ष श्री.अशोक माळकर,शक्तीकेंद्र प्रमुख श्री.आनंद तळवणेकर,श्री.अमर धोंड,बुथ अध्यक्ष श्री.उमेश गांवकर,श्री.प्रशांत राणे,तसेच गावठणवाडीतील सर्व ग्रामस्थ महिला उपस्थित होते.












