नाचणे समर्थनगर येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद रत्नागिरी मधील निवृत्त कक्ष अधिकारी श्री. जयराम पांडुरंग जोशी यांचे दि. १७/फेब्रुवारी/२०२४ रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.











