प्रमिला बोरकर यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी : मुणगे आडवळवाडी येथील श्रीमती प्रमिला महेंद्र बोरकर(६३ वर्ष) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या
पश्चात तीन विवाहित मुली, मुलगा, दिर,जावई, जाऊ, पुतण्या, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. येथील ह.भ.प. मंगेश (राजु ) बोरकर यांच्या आई, व भजनी बुवा अक्षय बोरकर यांच्या काकी होत.