आमदार नितेश राणे यांनी केले देवगड तळवडे येथील घाडी कुटुंबीयांचे सांत्वन

देवगड तळवडे येथील जयदिप पा.घाडी या 23 वर्षीय युवकाचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते