मसुरे | झुंजार पेडणेकर : हडी ग्रामपंचायतच्या वतीने १५ वा वित्त आयोग मधून गावातील अंगणवाडीना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर, ग्रामसेवक एस. एस. चौरे, उपसरपंच भरत लाड, ग्राप. सदस्य आनंद रावले, भावेश सुर्वे, प्रज्ञा सूर्वे, प्राची मयेकर, सुहासिनी वाळवे, दीक्षा गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी अजित मुळीक, हर्षदा मांजरेकर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.












