काही क्षणातच दहीहंडीचे मानवी मनोरे रचण्याचा थरार सुरू होणार

कणकवलीत आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवाला सुरुवात 

कणकवली –

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा सहभाग सुरू झाला आहे. काही काही क्षणातच गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून थरार निर्माण केला जाणार आहे या दहीहंडी साठी मुंबई स्थित ऑर्केस्ट्रा आणि निवेदक दिगंबर नाईक यांची मिमिक्री, ढोल पथकांची सलामी सुरू झाली आहे.