जैतापूर ब्रेकिंग : नाटे बांदकरवाडी येथे विहिरीत पडला बिबट्या 

 

 

जैतापूर । वार्ताहर : नाटे बांदकरवाडी येथे विहिरीत पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या पडला

 

स्थानिकांनी कळवल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी नाटे कडे रवाना झाले

विहीर दहा ते बारा फूट खोल असून पाण्याच्या पाईपला धरून बिबट्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न..

 

वनविभागाकडून बिबट्याचा यशस्वी रेस्क्यू

 

स्थानिकांचा जीव भांड्यात