गुहागर l प्रतिनिधी :गुहागर विधानसभा निवडणुकी मधील मनसे पक्षाचे उमेदवार व गुहागर तालुका वैश्यवाणी समाजाचे सदस्य श्री प्रमोद जी गांधी यांचे गुहागर विखारे कुटुंबाचे कडून शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी गुहागर मधील व्यापारी शेखर धोडू विखारे, राज टेलर्स चे राजेंद्र विखारे, विजय विखारे, वरायटी स्टोअर्स चे मालक सुयोग शरद विखारे तसेच गुहागर मधील वकिल अलंकार विखारे, लक्ष्मी सर्विसेस चे प्रो प्रा अंकुश विखारे, गौरव विखारे, वैश्य वाणी समाजातील महिला सदस्य संज्योती विखारे, लक्ष्मी विखारे, शीतल विखारे, वैशाली विखारे, सलोनी विखारे, मयूरी विखारे उपस्थित होते.या कुटुंबाने मनसे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या कामावर प्रभावित होऊन गांधी यांना पाठिंबा दिला आहे.










